आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hot फोटोशूटने चर्चेत राहते ही बंगाली अॅक्ट्रेस, आता राजस्थानात केले शूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिताभरी हिला तिच्या बोल्डनेससाठी ओळखले जाते. - Divya Marathi
रिताभरी हिला तिच्या बोल्डनेससाठी ओळखले जाते.
जोधपूर - ग्लॅमरस स्टाइल आणि हॉट फोटोशूटने चर्चेत राहणारी बंगाली अॅक्ट्रेस रिताभरी चक्रवर्तीने नुकतेच जोधपूरमध्ये एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिने सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर केले आहेत.

कोण आहे ही अॅक्ट्रेस...
- रिताभरीचा जन्म पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये झाला आहे. तिचे प्राथमिक शिक्षणही विद्या मंदिरातून झाले आहे.
- त्यांनी 2011 च्या आयएससी एक्झाममध्ये हिस्ट्री आणि बंगाली (इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झाम) विषयांत देशभरात टॉप केले होते.
- 2014 मध्ये रिताभरीने जाधवपूर युनिव्हर्सिटीतून हिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.
- वयाच्या 15 व्या वर्षापासून ती मॉडेलिंग आणि टिव्ही जाहिरातींमध्ये झळकते.
- फक्त बंगालमध्येच ती 40 प्रोडक्टस्ची ब्रँड अॅम्बेसेडर राहिलेली आहे.
- रिताभरीची आई एक सोशल वर्कर आहे. त्यांची बंगालमध्ये एक एनजीओ आहे.
- रिताभरीचे वडीलही बंगाल फिल्म इंडस्ट्रीशी जोडले गेलेले आहेत. त्यांनी अनेक चित्रपट व डॉक्युमेंटरी बनवल्या आहेत.

जोधपूरमध्ये कुठे झाले फोटोशूट
- हे फोटोशूट रिताभरीने जोधपूरच्या मंडोर गार्डनमध्ये करून घेतले. याठिकाणीही तिचा बोल्ड लूक पाहायला मिळाला.
- या फोटोशूटमध्ये ती राजस्थानी तरुणीच्या रुपात दिसली.
- रिताभरीने बंगालच्या अेक टिव्ही शो आणि चित्रपटांत काम केले आहे.
- तिने करियरची सुरुवात 7 वर्षांपूर्वी 2009 मध्ये 'ओगो बोधू सुंदरी' नावाच्या मालिकेतून केली होती.
- या टिव्ही सिरियलनंतर तिने अनेक टिव्ही अवॉर्ड्स जिंकले.
- त्यानंतर आता 'बवाल' आणि 'वन्स अपॉन अ टाइम इन कोलकाता' अशा सुमारे आठ चित्रपटांत काम केले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बंगाली अॅक्ट्रेसचे काही निवडक PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...