आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानपासून दीपिकापर्यंत, पाहा 18 बॉलीवूड स्टार्सचे Look-Alikes चे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच वर्षी प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान स्टारर 'फॅन' या चित्रपटात एक सुपरस्टार आणि त्याच्यासारख्या दिसणाऱ्या फॅनची स्टोरी दाखवण्यात आली आहे. तसे पाहता, रियल लाइफमध्येही स्टार्सचे असे फॅन्स असतात जे त्यांच्यासारखेच दिसत असतात. आता सलमानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटात काम केलेल्या नजीम खानलाच पाहा. तो बऱ्याच अंशी सल्लूभाईसारखाच दिसतो. नवी दिल्लीचा राहणारा नजीम याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर असे अनेक फोटो दिसतील जे पाहून तुम्हीही क्षणभर संभ्रमात पडाल हा सलमान आहे की नजीम.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही बॉलीवूड स्टार्सचे Look-alike

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...