आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कारी सेन्सॉरने असे कसे केले, एवढ्या Bold सीनला दाखवली हिरवी झेंडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सेन्सॉर बोर्जाने नुकतेच अजय देवगन प्रोडक्शनच्या 'पार्च्ड' चित्रपटातील राधिका आपटे आणि आदिल हुसैन यांच्यावर चित्रित करण्यात आलेले सेक्स सीन ब्लर केले आहेत. पण यापूर्वी अशा अनेक सीन्सला सेन्सॉरने हिरवी झेंडी दाखवलेली आहे. त्यावेळी सेन्सॉर आक्षेप का नव्हता. उदाहरणार्थ 2012 मध्ये आलेल्या डायरेक्टर मधूर भंडारकर यांच्या 'हिरोइन' चित्रपटात करिना कपूर आणि तिचा को-स्टार अर्जुन रामपाल यांच्यात एक सीन होता. त्याची चांगलीच चर्चा होती. अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊयात.
पुढील स्लाइड्सवर वाचुयात सेन्सॉरने पास केलेल्या अशाच काही चित्रपटांतील सीनबाबत..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...