आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमपासून नीता अबांनींसह या सेलिब्रिटींनी कमी वयातच केले लग्न, यादीत कपिल-सचिनही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(किम कार्दिशियन-डॅमन थॉमस आणि नीता - मुकेश अंबानी) - Divya Marathi
(किम कार्दिशियन-डॅमन थॉमस आणि नीता - मुकेश अंबानी)
एंटरटेनमेंट डेस्क - रियालिटी स्टार किम कार्दशियन 37 वर्षांची (21 ऑक्टोबर) झाली आहे. किम अशा सेलिब्रिटींपैकी आहे, ज्यांनी अगदी कमी वयातच लग्न केले होते. किमने 2000 मध्ये वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी म्युझिक प्रोड्युसर डॅमन थॉमसबरोबर लग्न केले होते. पण 2004 मध्येच दोघांचा घटस्फोट झाला. किमशिवाय असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी अगदी कमी वयात लग्न केले होते. चला त्यांच्याबाबत जाणून घेऊयात. 

नीता अंबानी
वय - 21 साल
1984 मध्ये नीता यांचे लग्न मुकेश अंबानींबरोबर जाले होते. त्यावेळी त्यांचे वय 21 वर्षे होते. टिचिंग आणि डान्सिंगमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नीता यांच्यासाठी स्वतः धीरुभाई अंबानी यांनी हे स्थळ निवडले होते. देशातील प्रसिद्ध उद्योगपतीबरोबर लग्नानंतर नीता आज सर्वात यशस्वी आणि स्टायलीश बिझनेस वुमन आहेत. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच काही सेलिब्रिटींबाबत... 
 
बातम्या आणखी आहेत...