आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hot Chemistryच नव्हे, ऐ दिल.. मधील Dialouge ही आहेत प्रेमात पाडणारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करन जोहरच्या आगामी ऐ दिल है मुश्किल चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. हा चित्रपट चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूर या दोघांची चित्रपटातील हॉट केमिस्ट्री. त्यातच उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाक कलाकारांवरून रणकंदन सुरू झाले आहे. या चित्रपटातही फवाद खान हा पाकिस्तानी कलाकार असल्याने हा चित्रपट आता चर्चेतच नव्हे तर वादातही आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. गाण्यामध्ये दिसणाऱ्या हॉट केमिस्ट्री बरोबरच चित्रपटाचे डायलॉग ऐकूण प्रेक्षक चित्रपटाच्या आणखी प्रेमात पडतील.

पुढील स्लाइड्सवर पाहुयात ऐ दिलमधील काही भन्नाट Dialouges
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...