आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : बच्चू आहेस तू.. बच्चू.. हे आहेत सईच्या चित्रपटांतील गाजलेले Dialogues

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या चित्रपटात गाजलेले डायलॉग्ज हे केवळ हिरोचेच असू शकतात असा समज आहे. पण ते पूर्णपणे खरे नाही. त्यात मराठी चित्रपट सृष्टीमध्ये तर कधीही नायिका ही चित्रपटात केवळ तडका देण्यासाठी म्हणून नसते. त्यामुळे नायिकेच्या भूमिकेलाही चित्रपटात तेवढे महत्त्व दिले जात नाही. पण अनेकदा नायिकांमुळेही चित्रपट गाजतात. अशीच एक नायिका म्हणजे सई ताम्हणकर. गेल्या काही वर्षात सईने विविध चित्रपटांमध्ये अगदी वेग वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अशाच काही निवडक चित्रपटांमधील डायलॉग्ज खास सईच्या चाहत्यांसाठी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देत आहोत.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, सईच्या चित्रपटातील असेच काही भन्नाट आणि बिनधास्त डायलॉग्स..
सई ताम्हणकर स्पेशल...
 
 
बातम्या आणखी आहेत...