Home »Gossip» Story About Flop Actresses Of Bollywood Who Married Business Tycoons

या आहेत बॉलीवूडच्या फ्लॉप अॅक्ट्रेसेस, बड्या उद्योगपतींबरोबर झाले आहे लग्न

दिव्य मराठी वेब टीम | Apr 17, 2017, 12:24 PM IST

  • सांदली सिन्हा आणि किरण साळस्कर.
नवी दिल्ली - फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक यशस्वी अॅक्ट्रेसेस आहेत, ज्यांचे मोठ्या उद्योगपतींबरोबर सूत जुळले आणि आणि लग्नही झाले. अनिल-टिना अंबानी, मुमताज-मयूर माधवानी आणि शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा या अशाच काही जोड्या आहेत. मात्र याशिवाय अशीही काही उदाहरणे आहेत, ज्या अॅक्ट्रेसचे बॉलीवूड करिअर फारसे यशस्वी राहिले नसले तरी, त्यांनी उद्योग जगतात बोलबाला असलेल्या मोठ्या उद्योगपतींबरोबर संसार थाटला.

सांदली सिन्हा आणि किरण साळस्कर
तुम बिन चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात करणाऱ्या संदली सिन्हाने मोजक्या 4-5 चित्रपटांत अभिनय केला आहे. पण तिने अनेक रेस्तरॉ चेनचे मालक किरण साळस्कर यांच्याबरोबर 2005 मध्ये लग्न केले. साळस्कर यांच्याकडे अनेक फेमस फूड ब्रँडच्या चेन आहेत. सांदलीने तुम बिन शिवाय पिंजर, अब तुम्हाले हवाले वतन साथियो याचित्रपटांत काम केले आहे. या दाम्पत्याला दोन मुले आहेत.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशाच काही इतर अॅक्ट्रेसेसबाबत..

Next Article

Recommended