आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या स्टार किड्सना टिकवता आले नाही वडिलांचे स्टारडम, करिअरमध्ये ठरले Flop

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटनेमेंट डेस्क - सिलसिला, चांदनी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे अशा एक ना अनेक चित्रपटांनी बॉलिवूडवर कायमची छोप सोडलेल्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे यश चोप्रा. यश चोप्रा यांनी करिअरमध्ये मोठ्या प्रमाणावर यश पाहिले. त्यांच्या चित्रपटांत काम करण्याची संधी मिळण्यासाठी कलाकारांची धडपड असायची. पण त्यांच्याच मुलाला म्हणजे उद्य चोप्राला मात्र हे स्टारडम टिकवला आले नाही. 'मोहब्बते' चित्रपटातून पदार्पण केलेल्या उद्य चोप्राचे नंतरचे करिअर मात्र फारसे चांगले राहिले नाही. अशाच काही हिट वडिलांच्या फ्लॉप मुलांविषयी या पॅकेजमधून आपण आज जाणून घेणार आहोत. 

उदय चोप्रा
वडील - यश चोप्रा

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते यश चोप्रा यांचा मुलगा आणि अभिनेता उदय चोप्रा अनेक सिनेमांमध्ये झळकला, मात्र यशापासून तो कायम लांब राहिला. यश चोप्रा यांनी आपल्या करिअरमध्ये 'चांदनी', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'दिल तो पागल है', 'फना', 'चक दे इंडिया' यांसारख्या अनेक यशस्वी सिनेमांची निर्मिती केली. तर दुसरीकडेस उदय आपल्या करिअरमध्ये काहीच विशेष करु शकला नाही. त्याने 'मोहब्बतें' या सिनेमाद्वारे अभिनयाला सुरुवात केली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. मात्र यशाचे श्रेय शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांना मिळाले. उदयने लीड हीरो म्हणून 'मेरे यार की शादी है', 'नील अँड निक्की', 'प्यार इम्पॉसिबल' या सिनेमांमध्ये अभिनय केला. मात्र हे सर्व सिनेमे फ्लॉप ठरले.

केवळ उदय चोप्राच नव्हे तर इतरही अनेक स्टार किड्स या यादीत आहेत. बी टाऊनमधील अशाच काही हिट वडील आणि फ्लॉप मुलांची माहिती या पॅकेजद्वारे आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. पाहा कोण कोण आहेत या लिस्टमध्ये
 
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, बॉलिवूडच्या FLOP स्टार किड्सविषयी...

 
बातम्या आणखी आहेत...