आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा दिसली आमीरचा मुलगा आणि ऐश्वर्याच्या मुलीची दोस्ती, पार्टीत असे केले HUG

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आराध्याची भेट घेताना आझाद फोटोमध्ये किरण राव आणि ऐश्वर्याही आहेत. - Divya Marathi
आराध्याची भेट घेताना आझाद फोटोमध्ये किरण राव आणि ऐश्वर्याही आहेत.
मुंबई - अभिनेत्री विद्या बालनच्या बहिणीच्या मुलीची बर्थ डे पार्टी शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्याच्या कुटुंबाबरोबरच ऐश्वर्या राय बच्चन आणि आमीर खानची पत्नी पत्नी किरण रावही पोहोचली होती. ऐश्वर्या तिची मुलगी अराध्या बरोबर तर किरण मुलगा आझादबरोबर कार्यक्रमात सहभागी झाली होती.

अराध्या-आझादची मैत्री
अराध्या आणि आझाद एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे आमही तुम्हाला यापूर्वीही सांगितले आहे. त्यांची हीच मैत्री कार्यक्रमाच्या ठिकाणी पाहायला मिळाली. आझादने रेस्तरॉच्या बाहेर अराध्याला रिसिव्ह केले. दोघांनी एकमेकांना हगही केले. दोघांच्या आई म्हणजे ऐश्वर्या आणि किरणही याठिकाणी उपस्थित होत्या.

अराध्या न्यूयॉर्कला गेल्याने नाराज होता आझाद..
आमीरचा चार वर्षांचा मुलगा आझाद आणि ऐश्वर्या यांची मुलगी अराध्या (4) दोघे चांगले मित्र आहेत. जून महिन्यात अराध्याची मम्मी न्यूयॉर्कमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत होती. त्यामुळे आझाद तिला मिस करत होता. रिपोर्ट्सनुसार जेव्हा मुंबईत आयोजित एका इव्हेंटमध्ये आझादने त्याची आई किरण रावला विचारले होते की अराध्या कुठे आहे. त्यावेळी अऱाध्या देशाबाहेर गेलेली आहे हे कळल्यामुळे तो नाराजा झाला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूर यांनी त्याच्याबरोबर गमती-जमती करून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पार्टीचे PHOTOS..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...