आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम जेठमलानींपासून रेखा, शबाना आझमी पाहा, 12 CELEBS च्या Kiss कॉन्ट्रोव्हर्सी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील प्रसिद्ध वकील राम जेठमलानी आज 93वा वाढदिवस साजरा करत आहेत. 14 सप्टेंबर 1923 ला सिंध प्रांताच्या शिकारपूर (सध्या पाकिस्तानात ) मध्ये त्यांचा जन्म झाला होता. एकिकडे जेठमलानी हाय-प्रोफाइल खटल्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्याचप्रमाणे बॉलीवूड अॅक्टर धर्मेंद्र आणि अॅक्ट्रेस लीना चंदावरकर यांना किस केल्यानेही ते चांगलेच चर्चेत आले होते.

अॅक्ट्रेस लीना चंदावरकर यांना मुंबईत 2015 मध्ये आयोजित 'हम लोग अवॉर्ड्स' फंक्शन मध्ये राम जेठमलानी यांनी किस केले होते. या 'किस'ची नंतर चांगलीच चर्चा झाली होती. तसेच 2014 मध्ये वाढदिवसाच्या पार्टीत राम जेठमलानींनी धर्मेंद्रला किस केले होते.
पुढील स्लाइड्वर वाचा, काही सेलिब्रिटींच्या अशाच किस कॉन्ट्रोव्हर्सिजबाबत...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...