आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपशकुनी ठरवून काढले अनेक चित्रपटांतून, पाहा विद्या बालनची Life Journey

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्या बालन हे हिंदी चित्रपट सृष्टीतील एक मोठे नाव आहे. भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित एक अलबेला या चित्रपटातून विद्या बालन मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश करत आहे. या चित्रपटात प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री गीता बालीच्या भूमिकेत विद्या बालन झळकणार आहे. भगवान दादांच्या चित्रपट सृष्टीच्या संघर्षावर हा चित्रपट आहे. पण विद्या बालनचा स्वतःचा चित्रपट सृष्टीतील प्रवासही संघर्षमय राहिलेला आहे. सुरुवातीच्या काळात तर अपशकुनी म्हणून अप्रत्यक्षरित्या विद्या बालनला बॅनच करण्यात आले होते. विद्याच्या अशाच आठवणी असलेला जीवनप्रवास आपण आज जाणून घेणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कसा होता विद्याचा प्रवास..

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...