आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या भेटीतच जडले होते लता यांच्यावर रजनींचे प्रेम, जाणून घ्या कशी होती Love Story

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या लग्नाचा आज वाढदिवस असून 35 वर्षांपेभा अधिक  काळ त्यांचा संसार झाला आहे. रजनीकांत यांच्या पत्नीचे नाव लता असून त्या समाजसेविका म्हणून काम करतात. एक शाळाही त्या चालवतात. कॉलेजमध्ये असताना त्यांचे रजनीकांत यांच्याशी प्रेम जुळले होते. 
 
रजनीकांत यांच्या पत्नी लता नेहमीच त्यांच्यासोबत दिसतात. या दाम्पत्याच्या लग्नाला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र रजनीकांत आणि लता यांची पहिली भेट कशी झाली, ते लग्नाच्या बेडीत कसे अडकले, याविषयी कदाचितच त्यांच्या चाहत्यांना ठाऊक नसावे. ते आपण आज या पॅकेजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 
 
पुढील स्लाइड्सवरून जाणून घेऊया रजनीकांत आणि लता यांच्या लव्हस्टोरीविषयी..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...