आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे होते चार लग्न केलेल्या किशोरदांचे वैवाहिक आयुष्य, मधुबाला होती दुसरी पत्नी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - आपल्या सुमधूर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महान गायक किशोर कुमार यांचा आज वाढदिवस आहे. गायनासोबतच त्यांनी त्यांच्या अभिनयानेही अनेकांना खिळवून ठेवले. किशोरदा करिअरमध्ये जेवढे यशस्वी ठरले, तेवढेच त्यांचे खासगी आयुष्यही चर्चेचा विषय बनले होते. 

किशोर कुमार यांनी त्यांच्या आयुष्यात दोनदा किंवा तीनदा नव्हे तर तब्बल चार वेळा लग्न केले होते. रुमा घोष, मधुबाला, योगिता बाली आणि लीना चंद्रावरकर या त्यांच्या चार पत्नी होत्या. लीना चंदावरकर यांच्याशी त्यांचे नाते अखेरपर्यंत टिकले. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, किशोर कुमार यांच्या चार लग्नांविषयी..

 
बातम्या आणखी आहेत...