आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही Punjabi Actress अशी एन्जॉय करते पर्सनल लाइफ, या ऑफरसाठी देत नाही नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - जेव्हा एखाद्या आऊट ऑफ द बॉक्स भूमिकेची ऑफर माझ्याकडे येते तेव्हा मला त्याला नकार देता येत नाही. मला अशीच संधी मिळाली जेव्हा मला पॉलिटिकल थ्रिलर शोसाठी ऑफर आली. खूप दिवसांनी समाधानी झाल्याचे मला वाटले. एका कार्यक्रमासाठी पंजाबी अॅक्ट्रेस समिक्षा चंदिगडला आली होती. त्यावेळी भास्करबरोबर बोलताना तिने पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफशी संबंधित काही बाबी शेयर केल्या. 

अशी एन्जॉय करते पर्सनल लाइफ 
- इंडस्ट्रीपासून अलिप्त राहण्याचे कारणही तिने सांगितले. ती म्हणाली मला लोकांसाठी एक आदर्श समोर ठेवायचा आहे. लोकांनी माझ्यासारखे बनण्याचा प्रयत्न करावा असे मला वाटते. 
- याच प्रयत्नात काम करण्याचा प्रयत्न करत असल्याने निवडक कामचीच निवड करते असे तिने सांगितले. आता केवळ दर्जेदार गोष्टी करण्यावर भर असल्याचेही ती म्हणाली. 
- स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी वाचनाला वेळ देत असल्याचे तिने सांगितले. तसेच फिटनेससाठी योगा करत असल्याचेही ती म्हणाली. 

लाइफ अशी करते एन्जॉय 
- जीवनातील प्रत्येक्ष क्षण जगण्याची माझी इच्छा असते. मी वर्तमानकाळात जगणारी आहे. मी लवकरत रडत नाही. 
- अगदी आनंदात जीवन जगत असल्याचे तिने सांगितले. 
- आता अधिक शांत आणि समजदजार बनली असल्याचेही ती म्हणाली. त्यामुळे रोज एक प्रेरणा माझ्याबरोबर असते असेही ती म्हणाली. 
- हीच प्रेरणा माझी जीवन अधिक मनोरंजक बनवते. 

मॉडेलिंगद्वारे सुरुवात 
- समीक्षाने सांगितले की, तिने 2004 मध्ये मॉडेलिंगद्नारे करियरची सुरुवात केली होती. 
- त्यावेळी पंजाबी चित्रपट फार तयार होत नव्हते. त्यादरम्यान मला दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. 
- समिक्षा फतेहने जट्स इन गोलमाल, कृपाण, लक्की दी अनलक्की स्टोरी असे पंजाबी चित्रपट केले आहेत. 
- समिक्षाला डॉक्टर बनायचे होते, कधी अॅक्टींग करता येईल असे वाटलेही नव्हते असे तिने सांगितले. 

पुढील स्लाइड्सवर पाहा समिक्षाचे काही निवडक PHOTOS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 

 
बातम्या आणखी आहेत...