आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकमेकिंना पाण्यात पाहतात या Actress, कधी बॉयफ्रेंड तर कधी रोलमुळे झाले वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूड अॅक्ट्रेसेसमध्ये बॉयफ्रेंड आणि रिलेशनशिपवरून नेहमीच वाद होत असतात. पण अनेकदा तर स्पर्धेमुळे अभिनेत्रींमधील वादव विकोपालाही जातात. नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार अॅक्ट्रेस बिपाशा बासू आणि प्रियंका चोप्रा यांच्या मैत्रीतही आता दुरावा आला आहे.

मैत्रीतील दुराव्याचे कारण...
एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या बातमीनुसार प्रियंका चोप्राच्या प्रोडक्शनचा एंटरप्रिन्योर कल्पना सरोज हिच्या जीवनावर एक चित्रपट तयार होत आहे. या चित्रपटासाठी बिपाशा बासू आणि राधिका आपटे दोघी दावेदार होत्या. पण शेवटी राधिकाचे नाव निश्चित करण्यात आले. त्यामुळे बिपाशा चांगलीच अपसेट असल्याची माहिती मिळते आहे. सुत्रांच्या मते बिपाशाने लग्नानंतर एकही चित्रपट केलेला नाही. त्यामुळे हा रोल तिला मिळावा अशी तिची इच्छा होती. प्रियंका तिची मैत्रीणही आहे. त्यामुळे प्रियंकाने या रोलसाठी तिला मदत करावी अशी तिची अपेक्षा होती. पण राधिका या रोलसाठी अधिक योग्य असल्याचे प्रियंकाला वाटले. हाच मुद्दा वादाचे कारण बनला आहे.

बॉलीवूडच्या इतिहासाची पाने चाळली तर अॅक्ट्रेसेसमधील असे अनेक वाद आपल्याला पाहायला मिळतील. अशाच काही वादांबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, कधी बॉयफ्रेंडसाठी तर कधी रोलसाठी झाले अभिनेत्रींमध्ये वाद...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...