आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Sexually Abused : मॅडोनापासून सोफियापर्यंत या 10 सेलेब्सने सहन केल्यात वेदना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅक्ट्रेस आणि गायिका मॅडोना आज (१६ ऑगस्ट) 58 वर्षांची झाली आहे. तिने कॉलेजचे शिक्षण अर्ध्यातच सोडून एक डान्स ग्रुप जॉइन केला होता. हळू हळू ती प्रसिद्ध झाली. अनेकदा न्यूड फोटोशूटमुळे ती चर्चेत राहिली आहे. पण मॅडोनाही लहानपणी लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. मॅडोनाने स्वतःबरोबर झालेल्या या घटनेबाबत एका मुलाखतीत खुलासा केला होता.

मुलाखतीत दिली माहिती...
'क्वीन ऑफ पॉप' नावाने प्रसिद्ध पॉप स्टार मॅडोनाने काही वर्षांपूर्वी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ती सिंगर बनण्यासाठी स्ट्रगल करत होती, त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने गन पॉइँटवर म्हणजे बंदुकीच्या धाकाने तिचा रेप केला होता. ही तिच्या करिअरच्या सुरुवातीची घटना होती. या घटनेनंतर ती खूप घाबरून गेली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, अशाच काही सेलेब्रिटींची आपबिती..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...