आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेलन का करणार होत्या आत्महत्या, कशा बनल्या त्या सलमानची सावत्र आई, वाचा रंजक स्टोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता सलमान खान लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. अलीकडेच गर्लफ्रेंड युलियासोबत सलमान त्याची बहीण अर्पिताच्या घरी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी पोहोचला होता. ठिकठिकाणी सलमान युलियासोबत दिसतोय. त्यामुळे आता खान कुटुंबात युलियाचा प्रवेश जवळजवळ निश्चितच झाला आहे.
सलमानच्या कुटुंबाचे मुख्य सलीम खान आहेत. सलमान खानचे आजोबा अफगानिस्तानमध्ये राहात होते. तेथून ते भारतात आले आणि मध्यप्रदेशात सेटल झाले. सलमान खानने एकदा म्हटले होते, की तो अर्धा हिंदू आणि अर्धा मुस्लिम आहे. सलीम खान बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर आहेत. त्यांनी शोले, जंजीर, त्रिशुल यांसह अनेक गाजलेल्या सिनेमांची पटकथा जावेद अख्तर यांच्यासोबत मिळून लिहिली. इंडस्ट्रीमध्ये त्यांचा आदर केला जातो. सलीम खान आता पटकथा लिहित नाही, आजारपणामुळे त्यांनी आता काम बंद केले आहे. सलीम खान यांनी 1964 मध्ये सलमा खानबरोबर लग्न केले. त्यांना एकुण पाच अपत्य आहेत. त्यांच्या सर्वात मोठ्या मुलाचा म्हणजे सलमान खानचा जन्म 1965 मध्ये झाला होता. त्यानंतर 1967 मध्ये अरबाजचा जन्म झाला. सोहेल खानचा जन्म 1970 मध्ये झाला. अलविरा या तिघांची सर्वात लहान बहीण आहे. तर अर्पिताला खान कुटुंबीयांनी दत्तक घेतले आहे.
अभिनेत्री हेलन यांच्यासोबत दुसरे लग्न झाल्यानंतर अर्पिताची खान कुटुंबात एन्ट्री झाली. 1981 मध्ये सलीम खान यांनी हेलन यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते.
पण सलीम खान विवाहित आणि चार मुलांचे वडील असूनदेखील त्यांनी हेलन यांच्यासोबत दुसरे लग्न का केले, याविषयी ब-याच जणांना ठाऊक नसावे. चला तर मग जाणून घेऊयात, हेलन सलमानच्या सावत्र आई कशा झाल्या, यामागची संपूर्ण कहाणी....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...