आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आशिकी गर्ल\'ने सांगितले स्वतःबद्दल सर्वकाही, अगदी फिल्मी आहे तिची कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अनु अग्रवालची कहाणी अगदी फिल्मी वाटावी अशी आहे. 1990 मध्ये आलेल्या तिच्या 'आशिकी' चित्रपटाने लोकांना प्रेमाची नवी परिभाषा शिकवली. आजही या चित्रपटातील गाण्यांसाठी लोक वेडे आहेत. 'आशिकी' चा हिरो असलेला राहुल रॉय 'बिग बॉस' किंवा काही पार्ट्यांमध्ये दिसला. पण अनु कुठेही दिसली नाही. पण मग नेमकी अनु कुठे आहे, ती काय करते आणि आपल्याला पडद्यावर का दिसत नाही? असे अनेक प्रश्न आपल्या मनात नक्की येतात, अशाच काही प्रश्नांची उत्तरे देत, अनु अग्रवालने आमच्या प्रतिनिधीशी खास बातचित केली.. 

पुढील स्लाइड्सवर, अनु अग्रवालबरोबर केलेल्या खास चर्चेतील मुद्दे.. 

 
बातम्या आणखी आहेत...