आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिनेसृष्टीत येण्यापूर्वी शेफ होता अक्षय कुमार, जाणून घ्या काय करायचे हे Stars

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मंगळवारी वयाची 48 वर्षे पूर्ण केली आहेत. 9 सप्टेंबर 1967 मध्ये अमृतसर येथे जन्मलेल्या अक्षयला आता कोणत्या वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. 1987 मध्ये रिलीज झालेल्या ''आज'' या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या अक्षयचे दरवर्षी तीन ते चार सिनेमे रिलीज होत असतात. अनेक सिनेमे आणि वेगवेगळ्या ब्रॅण्ड एन्डॉर्समेंट्समधून अक्षयने 2015 मध्ये 32.5 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. आज अक्षय कोटींमध्ये कमाई करतो, मात्र एककाळ असा होता, जेव्हा त्याला उदरनिर्वाहासाठी बँकॉक येथील एका हॉटेलमध्ये शेफची नोकरी करावी लागली होती.
अक्षयच नव्हे तर बी टाऊनमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी शून्यातून सुरुवात केली आहे. कुणी आपल्या करिअरची सुरुवात बस कंडक्टरच्या रुपात केली तर कुणी सिनेमात येण्यापूर्वी वेटर आणि वॉचमन राहिले आहेत.
Divyamarathi.com आज तुम्हाला अशा काही बॉलिवूड स्टार्सविषयी सांगत आहे, ज्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अगदी सामान्य आयुष्य व्यतित केले. त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...