आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटांसाठी बाबाने केली होती 'चोरी', बॉलिवूड चित्रपटांचे स्टंट सीन केले हुबेहूब कॉपी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाब गुरमीत राम रहीम याला साध्वीच्या बलात्कार प्रकरणी कोर्टाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राम रहीमने काही वर्षांपूर्वी मॅसेंजर ऑफ गॉड (एमएसजी) हा चित्रपट काढला होता. त्यानंतर त्याचे स्किवेलही काढले. पण या चित्रपटातील अनेक सीनसाठी इतर चित्रपटांतून चोरी केल्याचे समोर आले होते. राम रहीमच्या चित्रपटांतील अशाच काही सीनची माहिती आपण पाहणार आहोत. 

पुढील स्लाईडवर पाहा, इतर कोणकोणत्या चित्रपटातून चोरले होते सीन... 
 
बातम्या आणखी आहेत...