Home »Party» Success Party Of Movie Shubhmangle Saavdhan

Photo : 'शुभमंगल..' च्या सक्सेस पार्टीत भूमी, आयुष्यमानसह टीमने अशी केली मस्ती

दिव्य मराठी वेब टीम | Sep 13, 2017, 14:48 PM IST

  • आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकरसह चित्रपटाची टीम.
एंटरटेनमेंट डेस्क -आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर या जोडीची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांवर चालली असल्याचे स्पष्ट झाले आहे. 'दम लगा के हैश्शा'नंतर पुन्हा एकदा या जोडीचा चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे. भूमी पेडणेकरला तर 'टॉयलेट' पाठोपाठ हा चित्रपटही चालल्याने जणू लॉटरीच लागली आहे, असे म्हणायला हरकत नाही. चित्रपटाला मिळालेल्या जोरदार यशानिमित्ताने नुकतीच या चित्रपटाच्या टीमने सक्सेस पार्टी एन्जॉय केली. या सक्सेस पार्टीमध्ये आयुष्यमान खुराणा, भूमी पेडणेकर यांच्यासह टीमने चांगलीच मस्ती केली. चला तर मग पाहुयात टीमने कसे केले सक्सेस पार्टीत एन्जॉय.

पुढील स्लाइड्सवर पाहा, 'शुभमंगल..' सावधानच्या सक्सेस पार्टीचे PHOTOS..

Next Article

Recommended