आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख कन्येच्या शूज आणि बॅगची किंमत ऐकून उंचावतील तुमच्या भुवया, पार्टीमध्ये झाली होती सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाहरुख खानची मुलगी सुहाना सुपरड्राई इंडिया पार्टीमध्ये सहभागी झाली होती. लॅक्मे फॅशन वीकच्या या पार्टीत सुहानाने जीन्स टॉप, पर्स आणि शूज असा पेहराव केला होता. सुहानाने जी पर्स आणि शूज घातले होते त्याची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. या पार्टीमध्ये सुहानाने घेतलेल्या बॅगची किंमत 83,000 रुपये तर 35 हजाराचा क्लच कॅरी केला होता. पार्टीत सुहानाचा हटके अंदाज दिसत होता.
 
लॅक्मे फॅशन वीकच्या या पार्टीत अनेक स्टार किड्स सहभागी झाले होते. सुहानाने Saint Laurent ब्रँडचे शूज धातले होते. त्यांची किंमत 83,000 तर येलो रंगाचा Jimmy Choo ब्रँडचा क्लच घेतला होता.  या क्लचला चेन लावलेली होती. सुहानाने ब्लॅक रंगाचा हाफ स्लीव्ज टॉप आणि व्हाईट रंगाची टाईट जीन्स घातली होती. सुहानाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे काही फोटोज् शेअर केले आहेत. 
 
ही काही पहिली वेळ नाही जेव्हा सुहानाने महागडे अॅक्सेसरीज आणि कपडे घातले आहेत. सुहाना तिच्या आईच्या अर्थ रेस्तरॉच्या ओपनिंगवेळी पोहोचली होती तेव्हा तिने घातलेल्या ऑरेंज ड्रेसची किंमत जवळपास 60,000 रुपये इतकी होती. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, सुहानाच्या क्लिच आणि शूजचे काही फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...