आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्या राय- बच्चनचा आत्महत्येचा प्रयत्न; काय आहे व्हायरल झालेल्या वृत्तामागील सत्यता?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सौंदर्याची खाण असलेली रुपवती अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन हिच्या संबंधित एक शॉकिंग अफवा सोशल मीडिया आणि WhatsApp वर व्हायरल झाली आहे. ऐश्वर्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या अर्थात सुसाइड करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावाही करण्यात आला आहे.

रिपोर्ट्सनुसार, 'ऐश्वर्या तिच्या वैवाहिक आयुष्यात प्रचंड दु:खी आहे. या आयुष्याला ती कंटाळली आहे. त्यामुळे तिने या जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला होता आणि तिने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले होते. ऐश्वर्याने 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये बोल्ड सीन दिले होते. तेव्हाही बच्चन फॅमिलीनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती.

रिपोर्टमध्ये केला हा दावा...
वैवाहीक आयुष्याला कंटाळलेल्या ऐश्वर्याने हाताची नस कापल्याचे पाहाताच बच्चन फॅमिलीने तत्काळ डॉक्टरांना घरी बोलावून तिच्यावर तातडीने उपचार केल्याचाही दावा केला जात आहे. इतकेच नाही तर एका ब्लॉगवर लिहिले आहे की, हाताची नस कापल्यानंतर ऐश्वर्या बेशुद्ध झाली होती. ती शुद्धीवर आल्यानंतर म्हणाली, 'मला मरायचे आहे. असल्या जगण्याचा मला कंटाळा आलाय', सोशल मीडियावर या रिपोर्ट्ससोबत काही ऐश्वर्याचा फोटो देखील शेअर करण्यात आला आहे. पण, या वृत्तात तथ्य नाही.

पुढील स्लाइड्सवर वाचा...जाणून घ्या, ऐश्वर्याच्या आत्महत्येच्या व्हायरल झालेल्या वृत्तामागील सत्यता...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...