आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक बहीण विधवा, एकीची हत्या, भाऊ सिनेसृष्टीतून गायब, अशी आहे या अभिनेत्रीची Family

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री सुलक्षणा पंडीत आज त्यांचा 69 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुलक्षणा लोकप्रिय गायिकाही होत्या. लोभस चेहऱ्याच्या सुलक्षणा यांची स्थिती आज अशी झाली आहे की कोणीही त्यांना ओळखणारही नाही. संजीव कुमार यांनी त्यांचे प्रेम नाकारल्याने त्यांची अशी स्थिती झाली. प्रसिद्ध गायक पंडीत जसराज यांच्या फॅमिलीतील सुलक्षणा यांच्या कुटुंबात तीन भाऊ जतिन-ललित, मंधीर, तीन बहिणी माया एडरसन, संध्या सिंह आणि विजेता पंडीत या आहेत. सुलक्षणा यांचा भाऊ संध्याची हत्या झाली होती तर दोन भाऊ जतिन-ललित आज कुठे आहेत ते कोणास माहीत नाही. त्यांची बहीण विजेता पंडीत या विधवा झाल्या आहेत. आज सुलक्षणा यांच्या  वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या कुटुंबाविषयी काही खास माहिती. विजेता पंडीत यांना कधीच मिळाले नाही यश..
 
विजेयता पंडीत यांनी 'लव-स्टोरी' (1981) बॉलिवूड चित्रपटातून डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्यांचा अभिनेता गौरवसोबत त्यांचे अफेअरही होते पण त्यांचे नाते लवकरच तुटले. मग त्यांनी दिग्दर्शक समीर मलकानसोबत विवाह केला. लग्नानंतर काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला यानंतर त्यांनी 1990 साली संगीत दिग्दर्शक आदेश श्रीवास्तवसोबत लग्न केले. 2015 साली आदेश यांचे कॅन्सरने निधन झाले. विजेता आता विधवा आहेत. त्यांना दोन मुले आहेत. पतीच्या निधनानंतर त्यांना घरखर्च चालवण्यासाठी कारही विकावी लागली. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ज्या लोकांनी त्यांचा पती आदेशपासून उधारी घेतली होती ते आता पैसे परत करण्यास नकार देत असल्याने त्यांना घरखर्च चालवण्यास त्रास होत आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सुलक्षणा पंडीतच्या कुटुंबाविषयी काही खास माहिती..
बातम्या आणखी आहेत...