आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OMG! कपिल शर्माची \'बायको\' चक्क सिगारेट ओढताना कॅमेरात झाली कैद, बघून व्हाल अचंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः ‘द कपिल शर्मा शो’मधील अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती ही सिगारेट ओढताना कॅमेरात कैद झाली आहे. एका छुप्या कॅमेरात ती सिगारेट ओढताना कैद झाली आहे. शूटिंग दरम्यान ब्रेकमध्ये ती सेटबाहेर उभी असल्याचे दिसत आहे. ‘द कपिल शर्मा शो’ मधील आकर्षण असलेली सुमोना ही नववारी नेसून सिगारेट ओढताना कॅमेरात कैद झाली.
नुकतील 'सैराट' सिनेमाची टीम या शोमध्ये येऊन गेली. तेव्हा सुमोनाने नववारी परिधान केली होती. त्याचदरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचे दिसून येत आहेत. तसे तर अनेक कलाकार सिगारेट ओढताना पण ते कधीही कॅमेरासमोर सिगारेट ओढत नाहीत. किंवा तसं कुणाला शूटही करू देत नाही. पण शोमध्ये साधी सरळ दिसणारी सुमोना सिगारेटसुद्धा ओढते हे बघून नक्कीच तुम्ही चंबित झाला असाल, नाही का....
पुढील स्लाईड्समध्ये बघा सिगारेट ओढताना क्लिक झालेली सुमोनाची छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाईडमध्ये बघा सुमोनाचा स्मोकिंग करताना शूट झालेला व्हिडिओ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...