आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सनी या ठिकाणाला मानतो स्वत:चे घर, भयावह खडकांवर करतोय ट्रॅकिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या मनालीमध्ये सुट्या घालवत आहे. - Divya Marathi
बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या मनालीमध्ये सुट्या घालवत आहे.
शिमला (हिमाचल): बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या मनालीमध्ये सुट्या घालवत आहे. मनाली सनीच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. सनी मनालीला त्याचे दुसरे घर मानतो. मनालीमध्ये सनीच्या सुट्या त्याच्या चाहत्यांसाठी चांगला अनुभव ठरतोय. अनेक चाहते त्याला भेटून ऑटोग्राफ, फोटोग्राफ घेत आहेत. सनी आणखी एक आठवडा मनालीत राहणार आहे.
भयावह खडकांवर करतोय ट्रॅकिंग, दरवर्षी मनालीत घालवतो सुट्या...
- सनी देओलच्या एका मित्राने सांगितले, की तो सध्या येथील खडकांवर फिरण्याचा आणि अॅडव्हेंचर करण्याचा आनंद घेत आहे.
- यादरम्यान सनीने एटीव्ही राइडरचा आनंद लुटला. शिवाय तो येथील भयावह खडकांवर ट्रॅकिंगसुध्दा करतोय.
- दुसरीकडे सनीने सांगितले, की मनाली त्याच्या आवडत्या स्पॉटपैकी एक आहे. तो दरवर्षी येथे सुट्या घालवण्यासाठी येतो.
चाहते म्हणाले, मनमिळावू आहे सनी...
- सनीला या ट्रिपमध्ये चाहतेसुध्दा भेटले, त्यांनी त्याचा ऑटोग्राफ घेतला.
- याविषयी चाहते म्हणाले, की सनी खूप मनमिळावू आहे.
यावर्षी आला केवळ एक सिनेमा...
- सनीचा यावर्षी 'घायल वन्स अगेन' हा एकमेव सिनेमा आला. हा त्याच्या 'घायल'चा सीक्वेल होता.
- शिवाय सनीचा 'भैयाजी सुपरहिट' सिनेमासुध्दा यावर्षी रिलीज होणार आहे.
- त्यात सनीसोबत अमिषा पटेल, श्रेयस तळपदे आणि अर्शद वारसीसुध्दा आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनीच्या व्हॅकेशनचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...