आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लिओनी इतकीच ग्लॅमरस आहे तिची सख्खी वहिणी, जगते अशी Stylish Life

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने हिंदी चित्रपटात तिची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. बिग बॉस या शोमध्ये आल्यानंतर सनीला बॉलिवूडचे दरवाजे उघडे झाले आणि नंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. सनी मुळची पंजाबी आहे. सनीला एक भाऊ आहे जो लॉस एंजिलीसमध्ये राहतो. व्यवसायाने शेफ आहे सनीचा भाऊ...
 
सनीच्या भावाचे नाव आहे संदीप वोहरा. संदीपचे मागील वर्षी लॉस एंजिलीसमध्ये लग्न झाले आहे आणि तो व्यवसायाने शेफ आहे. संदीपने अनेक वर्षे डेट केल्यानंतर गर्लफ्रेंड करिश्मासोबत लग्न केले आहे. करिश्मा सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह असते आणि पती संदीपबरोबर बरेचसे फोटो शेअर करत असते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सनीची वहिणी करिश्माचे खास PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...