आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

oh my goodness! हॉट फिगर मिळवण्यासाठी \'बेबी डॉल\' करतेय हे खास काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सनी लिओन)

मुंबईः बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनला याकाळात जीममध्ये बराच घाम गाळतेय. सनीचा 'कुछ कुछ लोचा है' हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. मात्र तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या सिनेमात सनी थोडी लठ्ठ दिसली होती. म्हणूनच आता तिने आणखी स्लिम होण्याचा निर्णय घेतला आहे.
अलीकडेच सनीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये ती पती डेनियलसोबत जिममध्ये दिसत आहे. तर एका छायाचित्रात तिने व्यायामानंतरचे कॅलरी मीटर दाखवले आहे. या मीटरवरुन सनीने किती कॅलरीज बर्न केल्या हे दिसून येतंय. यासोबतच सनीने व्यायामानंतर तिच्या फिगरमध्ये किती फरक पडलाय, याचेही छायाचित्र शेअर केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सनीने सोशल मीडियावर शेअर केलेली खास छायाचित्रे...