आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Sunny Leone\'s Bold Look In Luv U Husband Film

PHOTOS: \'लव्ह यू आलिया\'मध्ये सनीचा बोल्ड लूक, कॅमियो भूमिकेत झळकली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनचा 'लव्ह यू आलिया' हा कन्नडी सिनेमा शुक्रवारी (18 सप्टेंबर) रिलीज झाला. दिग्दर्शक इंद्रजीत लंकेशच्या या सिनेमात सनी कॅमियो भूमिकेत आहे. सिनेमा कन्नडी भाषेत रिलीज झाला आहे. देशभरात याचे हिंदी व्हर्जनसुध्दा लवकरच रिलीज केले जाणार आहे.
दिग्दर्शक लंकेशचे म्हणणे आहे, "सनीसोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता." रविचंद्रन आणि भूमिका चावलाची मुख्य भूमिका असलेला हा एका रोमँटिक सिनेमा आहे, त्यामध्ये सनी एका विशेष भूमिकेत आहे. ती लवकरच अक्षय कुमारच्या 'सिंह इज ब्लिंग'मध्ये कॅमियो करताना दिसणार आहे. 'टीना अँड लोलो' आणि 'बेईमान लव'सुध्दा सनीचे आगामी सिनेमा आहेत.
सनी 'लव्ह यू आलिया' सिनेमा थोडी बोल्डच दिसली. तिचे काही फोटो समोर आले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनीचे या सिनेमातील काही बोल्ड PHOTOS...