आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Super Glamorous Photos Of Ayesha Kapoor From Instagram

PHOTOS: \'ब्लॅक\'मध्ये होती बालकलाकार, 21 वर्षांची आएशा आता होणार अभिनेत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2005मध्ये रिलीज झालेल्या 'ब्लॅक' सिनेमात राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका साकारणारी बालकलाकार तुम्हाला लक्षात असेलच. या चिमुकलीचे नाव आहे आएशा कपूर. तिने आपल्या दमदार अभिनयाने उत्कृष्ट सहायक अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कार पटकावला होता.
परंतु आता ही बालकलाकार लहान राहिली नाहीये मोठी झालीये. ती आता ग्लॅमरस दिसत आहे. सोशल मीडियावर ती नेहमी अॅक्टीव्ह असते. आएशाच्या सौंदर्याच्या चर्चा सर्वत्र आहेत. 21 वर्षांची आएशा सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे, परंतु ती लवकरच शेखर कपूरच्या 'पानी' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमातून अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आएशाची निवडक ग्लॅमरस छायाचित्रे...