आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापसीपेक्षा जास्त ग्लॅमरस आहे तिची लहान बहीण, मिस इिंडियात पोहोचली होती फायनलपर्यंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तापसी आणि सगुन पन्नू. - Divya Marathi
तापसी आणि सगुन पन्नू.
मुंबई - 'पिंक'(2016) मध्ये अमिताभबरोबर स्क्रीन शेयर केलेली अॅक्ट्रेस तापसी पन्नी लवकरच अपकमिंग चित्रपट 'जुडवा 2' मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात ती वरुण धवनबरोबर स्क्रीन शेयर करणार आहे. तापसीची लहान बहीण शगुन पन्नू(25) ही लवकरच बॉलीवूड डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. लवकरच स्क्रीप्ट फायनल झाल्यानंतर याबाबत औपचारिक घोषणा केली जाणार आहे. 

मिस इंडिया कॉन्टेस्टची फायनलिस्ट.. 
- शगुन दिल्लीमध्ये राहते आणि अनेक वर्षांपासून मॉडेलिंगमध्ये अॅक्टीव्ह आहे. 
- एवढेच नाही 2006 मध्ये ती मिस इंडिया स्पर्धेची फायनलिस्टही होती. 
- शगुन इन्स्टाग्रामवरही चांगलीच अॅक्टीव्ह असते. नेहमी ती मित्रांबरोबरचे व्हॅकेशनचे फोटो पोस्ट करत असते. 
- सध्या शगुन स्पेनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. त्याचे काही फोटो तिने नुकतेच पोस्ट केले आहेत. 
- शगुन ही मोठी बहीण तापसी हिच्या फार क्लोज आहे. दोघींना जेव्हाही वेळ मिळतो त्या एकमेकिंना भेटत असतात. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, तापसी पन्नीची लहान बहीण शगुनचे 10  LATEST PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...