आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका क्लिकवर पाहा सुपरस्टार रजनीकांत यांची न पाहिलेली खास छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: रजनीकांत, सिल्क स्मिता
मुंबई- दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत येत्या 12 डिसेंबरला 65 वर्षांचे होणार आहेत. 12 डिसेंबर 1950ला बंगळुरुमध्ये जन्मलेल्या रजनीकांत यांची ओळख करून देण्यासाठी कोणत्याच गोष्टीची गरज नाहीये. 1975मध्ये आलेल्या 'अपूर्वा रागांगल' सिनेमातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवणारे रजनीकांत मागील 40 वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रिय आहेत.
शिवाजी राव गायवाड अर्थातच रजनीकांत यांनी करिअरच्या सुरुवातीला बस कंडक्टर म्हणून काम केले आणि नंतर सिनेमात येण्यासाठी ते बंगळुरुहून चेन्नईला आले. तेथील के. बालाचंदर यांच्या 'अपूर्व रागांगल' या सिनेमातून प्रसिध्द झाले आणि मागील 40 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. सावळा रंग आणि सामान्य लूक असूनदेखील रजनीकांत दक्षिण सिनेसृष्टीचे सुपरहिट हिरो आहेत. दक्षिणमध्ये त्यांना देवाप्रमाणे पूजले जाते.
रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त एक नजर टाकूया त्यांच्या काही न पाहिलेल्या छायाचित्रांवर...
बातम्या आणखी आहेत...