आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्म इंडस्ट्रीत 41 वर्षे पूर्ण करणा-या रजनीकांत यांचा पुण्यातही आहे आशियाना, बघा Pix

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बस कंडक्टर ते मेगास्टार होण्यापर्यंतचा प्रवास करणारे ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी नुकतीच फिल्म इंडस्ट्रीत 41 वर्षे पूर्ण केली आहेत. जन्मानं मराठी आणि कर्मानं तामिळी असलेल्या रजनीकांत यांचा इथवरचा प्रवास सगळ्यांनाच थक्क करणारा आहे. तरुणाईसाठी ते प्रेरणास्त्रोत आहेत. भारतातील सर्वाधित श्रीमंत व्यक्तींमध्ये रजनीकांत यांच्या नावाचा समावेश आहे.
रजनीकांत आपल्या पत्नीसह बंगळूरुमध्ये वास्तव्याला आहे. मात्र देशभरात त्यांची बरीच घरं आहेत. पुण्यातसुद्धा रजनीकांत यांनी स्वतःसाठी भव्य असा आशियाना तयार केला आहे. त्यांचे पुण्यातील घर त्यांच्या इतर शहरातील घरांपेक्षा जास्त भव्यदिव्य आहे. महागडे फर्निचर आणि गाड्या त्यांच्या घराची शोभा वाढवतात.
आज आम्ही तुम्हाला रजनीकांत यांच्या पुण्यातील घराची खास झलक दाखवत आहोत. चला तर मग पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कसा आहे रजनीकांत यांचा पुण्यातील आशियाना...