आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Superstar Salman Khan\'s Collection Of Cars & Bikes

महागड्या गाड्यांमध्ये फिरतो सल्लूमियाँ, कोटींच्या कारचे आहे कलेक्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेलचे नाव- Suzuki Intruder M1800 RZ
किंमत- 15 लाख रुपये
मुंबई- बहुचर्चित 'हिट अँड रन' प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खानला दोषी करार दिला आहे. त्याच्यावरील सर्व आरोप सिध्द झाल्यानंतर त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोबतच त्याच्यावर 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. परंतु फिल्म इंडस्ट्रीने सलमानवर 2 कोटी रुपये गुंतवलेले आहेत.
सलमान खानला 5 वर्षांचा कारावास झाला आहे, आपण त्याच्या हाय-फाय लाइफस्टाइलविषयी विचार केला तर आश्चर्य वाटेल. तो सुपरस्टार असल्याने त्याची लाइफस्टाइलसुध्दा तशीच आहे. सलमानकडे कोटींचे कार कलेक्शन आहेत आणि त्याच्याकडे महागड्या गाड्यादेखील आहेत. या गाड्या देशात-परदेशातील विविध कंपन्याच्या आहेत. divyamarathi.com तुम्हाला आज सांगत आहे सलमानच्या महागड्या कार आणि बाईक कलेक्शनविषयी.
सुपरस्टार सलमानकडे BMW , Audi, Lexus and Land Cruiserसारख्या महागड्या कार आहेत आणि Yamaha And Suzuki सारख्या बाइक्स आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या सलमानच्या महागड्या कार आणि बाईक्सविषयी...