आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी पुसायचे फरशी, कुणी होते वेटर, जाणून घ्या फेमस होण्यापूर्वी काय करायचे हे 12 CELEBS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्मृती ईराणी आणि ब्रॅड पिट) - Divya Marathi
(स्मृती ईराणी आणि ब्रॅड पिट)
असे म्हटले जाते, की यश हे सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी खूप कष्ट करावे लागते. असेच काही अनेक सेलिब्रेटींच्या बाबतीत घडले आहे. ऐकायला थोडे विचित्र वाटते, परंतु हे सत्य आहे. प्रसिध्दी मिळवण्यापूर्वी अनेक सेलेब्स असे काम करत होते. ज्यांविषयी कुणी विचारही करू शकत नाही. यातील काही सेलिब्रिटी हॉटेलमधील फरशी स्वच्छ करत होते तर कुणी वेटर होते. कुणी पार्कमध्ये सिंहाचा पिंजरा स्वच्छ करत होते तर कुणी ड्रग डिलर होते.
स्मृती ईराणीने रेस्तरॉची फरशी केलीये स्वच्छ...
केंद्रीय मंत्री स्मृती ईराणीने आपल्या करिअरसाठी अनेत स्वप्ने पाहिली होती. तिने यश मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले. 1998मध्ये फेमिना मिस इंडियामध्ये सहभाग घेतला. परंतु यश पदरी पडले नाही. अर्थिक तंगीमुळे तिने फास्ट फूड चेनमध्ये फरशी पुसण्याची नोकरी केली. मात्र नंतर तिला 'क्योकी सास भी कभी बहू थी' मालिकेत मुख्य भूमिका मिळाली. त्यानंतर ती प्रसिध्द झाली आणि नंतर कधीच मागे वळून पाहिले नाही.
ब्रॅड पिट...
हॉलिवूडच्या सुपरस्टार ब्रॅड पिटनेसुध्दा आयुष्यात अनेक अडचणींना तोंड दिले. प्रसिध्द होण्यापूर्वी तो एका फास्ट फूड रेस्तरॉमध्ये चिकनसारखे कपडे घालून लोकांना रेस्तरॉमध्ये येण्यासाठी आकर्षित करत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर फेमस सेलिब्रिटी पूर्वी काय काम करायचे....
बातम्या आणखी आहेत...