आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sushant Divgikar, Rohit Verma, Bobby Darling: Meet The Famous \'openly\' Gay Men Of India

सुशांत दिग्विकर, रोहित वर्मा, बॉबी डार्लिंग : भेटा इंडस्ट्रीतील प्रसिद्ध \'गे\' पुरुषांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[सुशांत दिग्विकर (उजवीकडे), रोहित वर्मा (डावीकडे वर), बॉबी डार्लिंग (डावीकडे खाली)]
समलैंगिक संबंधावरुन देशात वाद सुरु असून समाजाने अद्याप 'गे' रिलेशनशिप स्वीकारलेले नाही. अलीकडेच दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमधील डॉक्टर प्रियाने तिचा पती 'गे' असल्याकारणाने आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली. आपण 'गे' आहोत हे स्वीकारण्याचे धाडस अद्याप पुरुष दाखवत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य तरुणींसोबत लग्न करुन आपल्यातील कमतरता लपवण्याचा लाजीरवाणा प्रयत्न हे पुरुष करत असतात. दिल्लीत डॉ. प्रिया वेदी आत्महत्या प्रकरण हे त्याचे ताजे उदाहरण आहे.
फिल्म इंडस्ट्रीतसुद्धा अनेक पुरुष 'गे' आहेत. विशेष म्हणजे या सेलिब्रिटींनी 'गे' असल्याचे मान्यदेखील केले आहे. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला इंडस्ट्रीतील नावाजलेल्या 'गे' सेलिब्रिटींविषयी सांगत आहोत. या सेलिब्रिटींनी कधीही ही गोष्ट समाजापासून लपवून ठेवली नाही.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि भेटा इंडस्ट्रीतील 'गे' पुरुषांना...