आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushant Singh Rajput & Kriti Sanon In Dinesh Vijan‘S Untitled Next

आता सुशांतसोबत रोमान्स करणार कृती सेनन, समोर आले सिझलिंग केमिस्ट्रीचे Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री कृती सेनन लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. हे दोघेही निर्माता दिनेश विजन यांच्या आगामी आणि अद्याप नाव न ठरलेल्या सिनेमात झळकणार आहेत.
निर्माता बनला दिग्दर्शक
दिनेश विजन बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते आहेत. फाइंडिंग फॅनी, कॉकटेल लव आज कल, गो गोवा गो ऑन आणि बदलापूर या सिनेमांची निर्मिती केली आहे. आता आगामी सिनेमाद्वारे ते दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत.
सुशांत आणि कृतीचे नवे फोटोशूट
सिनेमाचे शूटिंग सुरु होण्यापूर्वी कृती आणि सुशांत यांनी एक सिझलिंग फोटोशूट केले आहे. यामध्ये दोघांची इंटेंस केमिस्ट्री लक्ष वेधून घेत आहे. दिनेश यांचा हा नवा सिनेमा एक रोमँटिक ड्रामा असेल, पुढील वर्षी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून नोव्हेंबर 2016 ला तो रिलीज करण्याचा दिग्दर्शक-निर्मात्यांचा मानस आहे.
पुढे पाहा, सुशांत आणि कृतीच्या सिझलिंग फोटोशूटची खास झलक...