आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्या-सुष्मिताचा 23 वर्षे जूना फोटो आला समोर, असा होता ब्युटी काँटेस्टमध्ये दोघींचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऐश्वर्या रॉय आणि सुष्मिता सेन यांचा 23 वर्ष जूना फोटो समोर आला आहे ज्यात दोघी सोबत पोज देताना दिसत आहेत. 1994 साली ऐश्वर्या रॉयने मिस वर्ल्ड तर सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्स किताब जिंकला होता. समोर आलेला फोटो या सोहळ्याच्या वेळेसचा आहे. किताब जिंकल्यानंतर लोकांना अभिनादन करतानाचा त्यांचा हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर फार शेअर होत आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सुष्मिता आणि ऐश्वर्याचे काही खास फोटो...
बातम्या आणखी आहेत...