Home »Gossip» Sushmita Sen Caught In Transparent Top, Parineeti In Sheer Look

ट्रांसप्रेरंट टॉपमधील सुष्मिताने कॅमेरा पाहून लपविला चेहरा, परिणीतीचाही दिसला Sheer लुक

दिव्य मराठी वेब टीम | Apr 19, 2017, 17:51 PM IST

मुंबई - अनेक दिवसांपासून इंडस्ट्रीपासून दूर असलेली अभिनेत्री सुष्मिता सेनला नुकत्याच एका डेंटल क्लिनीकबाहेर स्पॉट करण्यात आळे. ट्रांसपरेंट ड्रेस घालून आलेल्या सुष्माने कॅमेरे पाहताच आपला चेहरा लपविला आणि नंतर निघून गेली.
1994 साली मिस युनिवर्सचा खिताब जिंकणारी सुष्मिताने दस्तक (1996) चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. आता सध्या सुष्मिता रुपेरी पडद्यापासून दूर आहे. सुष्मिता नुकतीच तिच्या दोन्ही दत्तक घेतलेल्या मुलींसोबत न्युयॉर्कमध्ये ट्रिप इंजॉय करुन आली आहे.
तर दुसरीकडे वजन कमी करुन ग्लॅमरस रुप मिळवणारी परिणीती चोप्राही Sheer लुकमध्ये दिसली. परिणीतीने Madison च्या या क्युट टॉपबरोबर डेनिम्स घातले होते. परिणीती चोप्रा आगामी चित्रपट 'मेरी प्यारी बिंदू'मध्ये आयुष्यमान खुराणाबरोबर झळकणार आहे.
हा चित्रपट 12 मे ला प्रदर्शित होणार आहे.
पुढील स्लाईडवर पाहा फोटोज्...

Next Article

Recommended