आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EX पत्नी सुजैनसोबत ऋतिकने पाहिला 'बाहुबली 2', मुलेही होती सोबत..पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुजैन खान आणि मुलांसोबत ऋतिक रोशन - Divya Marathi
सुजैन खान आणि मुलांसोबत ऋतिक रोशन
मुंबई - नुकतेच ऋतिक रोशनने त्याची एक्स पत्नी सुजैन खानसोबत जुहु येथे 'बाहुबली 2' चित्रपट पाहिला. यावेळी ऋतिकसोबत त्याचे दोन्ही मुले ऋदान आणि ऋहान सुद्धा होते. मुलां -सोबत 'बाहुबली 2' पाहण्यासाठी ऋतिकने खास वेळ काढला होता. 
 
चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर या कुटुंबाला कॅमेऱ्यात कैद केले गेले. 
 
सुजैन खान आणि ऋतिक रोशन यांचा घटस्फोट झाला आहे. मुलांच्या भवितव्यासाठी एकमेकांसोबत नेहमीच चांगले मित्र म्हणून राहू, असे या दोघांनी स्पष्ट केले होते. यामुळे हे दोघे कधी पार्टीत तर कधी ट्रिपलाही सोबत जातात. 
 
ऋतिक आणि सुजैनच्या आईवडिलांचे अजूनही एकमेकांशी खूप चांगले संबंध आहेत. 
 
पुढच्या स्लाईडमध्ये पाहा ऋतिक-सुजानचे PHOTOS....
बातम्या आणखी आहेत...