आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहमीच विवादात असलेल्या स्वामी ओमने बदलला लुक, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुढच्या स्लाईडवर पाहा, स्वामीच्या नवीन लुकचे फोटोज्.. - Divya Marathi
पुढच्या स्लाईडवर पाहा, स्वामीच्या नवीन लुकचे फोटोज्..
मुंबई - 'बिग बॉस १०' शो मध्ये स्वतःला संत सांगणाऱ्या स्वामी ओमने यांनी नुकताच लुक चेंज केला आहे. स्वामी ओमने आता क्लीन शेव केले आहे, सोबतच केसही लहान केले आहेत. 'बिग बॉस १०' च्या शोमध्ये त्याने अनेक विवादास्पद वक्तव्य केले होते आणि तेथूनच त्याबद्दल जास्त चर्चा झाली होती. 'बिग बॉस' शो मधून बाहेर पडल्यानंतर त्यांने सलमान खान ISI एजंट असल्याचे सांगितले होते. 
 
फोटोद्वारे केले होते महिलांना ब्लॅकमेल..

- दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्वामी ओमवर चोरी, दरोडा, आर्म्स अॅक्ट आणि टाडा यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. 
- डिेफेस कॉलनीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून अनेक हत्यारे, विस्फोटके जप्त केलेली आहेत. काही महिलांचे फोटोही तेथून मिळाले होते. 
- असे म्हटले जाते की, या फोटोंच्या साहाय्याने स्वामी ओम महिलांना ब्लॅकमेल करत असे.
 
 
पुढच्या 2 स्लाईडवर वाचा, स्वामी ओम आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या विवादांची माहिती...
बातम्या आणखी आहेत...