आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोलमालमधून झळकलेल्या तब्बूने साऊथ इंडस्ट्रीत दाखवला आहे भलताच Boldness, पाहा हे PHOTO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अॅक्ट्रेस तब्बू अनेक दिवसांनंतर पुन्हा गोलमाल चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला आलेली आहे. 4 नोव्हेंबर 1971 ला जन्मलेल्या तब्बूचे खरे नाव तब्बसुम आहे. शबाना आझमींची पुतणी आणि फारहची बहीण असल्याने तब्बूचे बालपणच ग्लॅमरस जगतात गेले. वयाच्या 14 व्या वर्षीच तिने 'हम नौजवान' मधून पदार्पण केले होते. 'माचिस', 'विरासत', 'अस्तित्व', 'चांदनी बार', 'मकबूल', 'हैदर' असे सुपरहिट चित्रपट तिच्या नावावर आहेत. पण हिंदीत एवढी यशस्वी असलेली तब्बू दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्येही मोठ्या प्रमाणावर काम करत असते. विशेषतः साथऊच्या चित्रपटांमध्ये तब्बूचा बोल्ड लूक आपल्याला पाहायला मिळतो. तब्बूचे असेच काही दाक्षिणात्य चित्रपटातील फोटो आपण पाहणार आहोत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, दाक्षिणात्य चित्रपटांमधील तब्बूचे काही Bold Photos..
बातम्या आणखी आहेत...