आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebrity Homes That You Always Wanted To See

आलिशान घरांचे मालक आहेत शाहरुखसह हे 12 Stars, डोळे दिपवणारी आहे घराची आतील झलक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः आपल्या लाडक्या सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्यातील छोट्यातील छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. त्यांच्या सिनेमाविषयीच नव्हे तर त्यांची खासगी आयुष्यातील लाइफस्टाइल कशी आहे, हे जाणून घेण्याची एकही संधी चाहते दवडत नाहीत. या सेलिब्रिटींचे घर कसे आहे, हे जाणून घेण्याचीही सामान्यांची इच्छा असते. चला तर मग आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या घराची खास झलक तुम्हाला या पॅकेजमध्ये दाखवतो.

सोनाक्षी सिन्हा
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुंबईत 'रामायण' या बंगल्यात आई पूनम सिन्हा, वडील शत्रुघ्न सिन्हा, दोन भाऊ लव-कुश आणि वहिनी तरुणासोबत वास्तव्याला आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा इम्रान हाश्मी, शाहरुख खान, सलमान खान, अर्जुन कपूर, रविना टंडन, शिल्पा शेट्टी, जॉन अब्राहमसह बॉलिवूडच्या नावाजलेल्या स्टार्सच्या आलिशान घराची खास झलक...