आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुश्मिता, अनुष्का, निकोल, या आहेत बॉलिवूड-हॉलिवूडच्या सर्वात उंच अभिनेत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि सुश्मिता सेन)
एन्टरटेन्मेंट डेस्कः सौंदर्य व्यक्तिमत्त्वाला चारचाँद लावत असते. सौंदर्यासोबतच चांगली उंचीसुद्धा असली तर सोने पे सुहागा. हॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्रीच्या सौंदर्यात त्यांची उंचीसुद्धा महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्या सुंदर तर आहेतच मात्र सोबतच त्यांची हाइटसुद्धा कमाल आहे.
सुश्मिता सेन
माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनची उंच अभिनेत्रींमध्ये गणना होता. तिची उंची 5 फूट 9.5 इंच आहे. सुश्मिता ब-याच काळापासून सिनेमांपासून दूर आहे. मात्र फॅशन शोजमध्ये ती दिसत असते.
अनुष्का शर्मा
अभिनेत्री अनुष्का शर्माची उंची 5 फूट 9 इंच आहे. अलीकडेच तिचा दिल धडकने दो हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने पीकेपेक्षाही चांगला बिझनेस केला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अभिनेत्रींची उंची किती आहे...