आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमरान हाश्मीसोबत बोल्ड सीन देणारी ही अॅक्ट्रेस आता दिसतेय अशी, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तनुश्री दत्ता - Divya Marathi
तनुश्री दत्ता
मुंबई: 'आशिक बनाया आपने' (2005) सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता दिर्घकाळापासून रुपेरी पडद्यावरून गायब आहे. परंतु अलीकडेच तिची धाकटी बहीण इशिताने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात तनुश्रीचा बदलेला लूक दिसून येत आहे. तनुश्रीचा बॉलिवूडमधील शेवटचा सिनेमा 'रामा: दे सेवियर' (2010) होता. तिने चॉकलेट : डीप डार्क सीक्रेट्स', 'ढोल' आणि 'गुड ब्वॉय बॅड बॉय'सह अनेक सिनेमांत काम केले आहे. 'आशिक बनाया आपने' सिनेमात तनुश्रीने बोल्ड अंदाज दाखवला होता. या सिनेमात तिच्या अपोझिट सीरिअल किसर इमरान हाश्मी होता.
अद्याप सिंगलच आहे तनुश्री...
19 मार्च 1984ला जमशेदपूर, झारखंडमध्ये जन्मलेल्या तनुश्रीने 2004मध्ये फेमिना मिस इंडिया यूनिव्हर्सचा किताब नावी केला होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. तनुश्रीने मोजक्या सिनेमांत काम करून सिनेसृष्टीला रामराम ठोकला. मात्र, ती अद्याप अविवाहितच आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तनुश्रीचा बदललेला LOOK...
बातम्या आणखी आहेत...