आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतकी ग्लॅमरस आहे तापसी पन्नुची बहीण शगून, जगते glamourous लाईफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'चश्मे बद्दूर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री तापसी पन्नुने आज हिंदी चित्रपटक्षेत्रात स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे.  'पिंक', 'नाम शबाना', 'बेबी' यांसारख्या चित्रपटांतून दमदार अभिनया करणाऱ्या तापसीचा हल्काफुल्का कॉमेडी चित्रपट  'जुडवां 2' नुकताच प्रदर्शित झाला. तापसी पन्नुच्या पर्सनल लाईफबद्दल तसे फार कमी लोकांना माहीत आहे. याचे कारण म्हणजे तापसीचे फॅमिली मेंबर्स नेगमीच लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करतात. त्यापैकी एक आहे तिची बहीण शगून पन्नु..
 
30 वर्षीय तापसीचा जन्म दिल्लीत 1 ऑगस्ट 1987 साली झाला. तापसीला एक लहान बहीण आहे जिचे नाव आहे शगून. तापसी शगूनसोबत नेहमीच फोटो शेअर करत असते. या फोटोंमध्ये दोघींचे एकमेकांवर किती प्रेम आहे ते दिसून येते. 
 
शगुन पन्नू(shagun_pannu)चे इंस्टाग्राम अकाउंट पाहिले असता ती वेडिंग प्लानर असल्याचे कळते. पण तिच्या फोटोंवरुन ती लवकरच मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये येऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, तापसीची बहीण शगुनचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...