आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखला कॉपी करताना दिसला अबराम, वयाच्या तिस-या वर्षी बनवला पहिला टॅटू !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपुर्वीच अबराम हा शाहरुखसोबत राजकोट स्टेडियामध्ये स्पॉट झाला. यावेळी अबराम मॅच पाहताना मस्ती करताना दिसला. तर सर्वात जास्त लक्ष त्याच्या टॅटूने वेधले. यावेळी अबराम व्हाइट टीशर्टमध्ये दिसला. ज्यामुळे त्याच्या चेस्टवर बनवलेल्या टॅटूचा काही भाग दिसत होता. नो डाउट... या टॅटूवरुन स्पष्ट दिसते की, अबराम कमी वयातच स्टायलिश आहे. शाहरुखच्या चेस्टवरसुध्दा असाच टॅटू आहे. आणि हो... आपल्या वडिलांना फॉलो करण्याची अबरामची ही पहिलीच वेळ नाही तर तो नेहमीच वडिलांना फॉलो करतो. फॅन्सला भेटण्यापासून तर स्टाइलपर्यंत सर्व गोष्टींमध्ये शाहरुखला फॉलो करतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा मॅचच्या वेळचे कॅमेरात कॅप्चर झालेले अबरामचे PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...