आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना मेकअप अशा दिसतात या दाक्षिणात्य अभिनेत्री, पाहा त्यांचा सिंपल लूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड असो अथवा टॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. परंतु त्यांचे सौंदर्य निखळण्यासाठी मेकअपची मदत होते. रुपेरी पडद्यावर या अभिनेत्रींची स्किन ग्लोइंग दिसते. मात्र ही सर्व मेकअपची कमाल आहे. असेच काही दाक्षिणात्य अभिनेत्रींविषयीसुध्दा आहे. त्या पडद्यावर एकमद सुंदर दिसतात. मात्र ख-या आयुष्यात आणि विना मेकअप त्या अगदी सामान्य तरुणींप्रमाणे दिसतात. या अभिनेत्रींना विदाऊट मेकअप डि-ग्लॅम अवतारात पाहून तुम्ही अंदाजा लावू शकता, की रिअल लाइफमध्ये त्या खूप साध्या दिसतात.
त्रिशा कृष्णा, काजल, श्रुती हसन, नयतारा, तमन्ना, तापसी पन्नू, अनुष्का शेट्टी या अभिनेत्री रुपेरी पडद्यावर आपल्या सौंदर्याने सर्वांना भूरळ घालतात. मात्र विना मेकअप त्या कशा दिसतात हे पाहा पुढील स्लाइड्सवर.
दाक्षिणात्य अभिनेत्री विना मेकअप कशा दिसतात हे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...