आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लियोनीने केले सलमानच्‍या भावासोबत लिपलॉक; मूव्‍हि मध्ये दिले आहेत बोल्‍ड सिन्‍स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-  सनी लियोनी आणि अरबाज खान स्‍टारर आगामी मूव्‍हि ''तेरा इंतजार'' चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. सनी ने आपल्‍या इंस्टाग्राम अकाउंटवर टीझर पोस्ट करीत लिहिले आहे की, "इंतजार हुआ खत्म, तेरा इंतजार आ गई है". टीझरमध्‍ये सनी अरबाज सोबत लिपलॉक आणि बोल्ड सिन्स देताना दिसत आहे. ''तेरा इंतजार'' ही रोमॅटिक म्‍युझिकल मूव्‍हि आहे. मूव्‍हि नोव्‍हेबरमध्‍ये रिलीज होणार आहे. सीन आणि अरबाजशिवाय यात गौहर खान आणि आर्य बब्बरही लीड रोलमध्‍ये आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...