आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Star Awards: जेव्हा तापसीला बोल्ड ड्रेसमुळे सर्वांसमोर व्हावे लागले Embarrass

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तापसी पन्नू - Divya Marathi
तापसी पन्नू

मुंबईत अलीकडेच स्टार स्क्रिन अवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्यात अभिनेत्री तापसी पन्नू सहभागी झाली होती. इव्हेंटमध्ये तापसीने ब्लॅक कलरचा बोल्ड ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती गॉर्जिअस दिसली. पण ड्रेसमध्ये ती कम्फर्टेबल मुळीच वाटली नाही. मीडियासोबत संवाध साधण्यासाठी जेव्हा तापसी माइककडे वळली, तेव्हा तिच्या डीप नेक ड्रेसमध्ये तिचे अंतर्वस्त्र स्पष्ट दिसले. त्यामुळे मीडियाचे लक्ष तापसीच्या मालफंक्शनकडे वळले. तापसी तिच्या या बोल्ड ड्रेसमुळे चर्चेत आली. तापसीने फॅशन डिझायनर पंकज आणि निधी यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. तिचा हा मिलिट्री गाऊन थाय स्लिट होता. यासोबत तिने टायअप सँडल्स घातले होते. तापसीची स्टाइल देविका भटने केली होती. 


पुढील स्लाईड्सवर बघा, स्टार स्क्रिन अवॉर्डमध्ये सहभागी झालेल्या बॉलिवूड अॅक्ट्रेसेसचा कसा होता लूक... 

बातम्या आणखी आहेत...